आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूनं विजयाचं रणशिंग फुंकलं आहे. या सामन्यात बेंगळुरूच्या विजयाचा खऱ्या अर्थानं शिल्पकार ठरला गोलंदाज (Harshal Patel) हर्षल पटेल. हर्षलनं मुंबईविरुद्ध विक्रमी कामगिरी केली. पहिल्या सामन्यात 5 विकेट घेत मुंबईच्या मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्यावर त्यानं पाणी फेरलं. विशेष म्हणजे गोलंदाजी करताना अखेरची ओव्हर त्यानंच टाकली आणि बेंगळुरूसाठी विजयी धावदेखिल हर्षलनंच घेतली… त्यामुळं बेंगळुरूबरोबरच हर्षलसाठीही हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरला. हा हर्षल पटेल नेमका आहे तरी कोण हे आपण जाणून घेऊयात…Harshal Patel was the ex team member of mumbai indias
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App