सुवर्णसंधी ! डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे इथे पदभरती , असं करू शकता ऑनलाईन अप्लाय 


विशेष प्रतिनिधी

पुणे : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (Defence Institute of Advanced Technology Pune) यामध्ये लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. Golden opportunity!  Recruitment at Defense Institute of Advanced Technology Pune, How to Apply Online

प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या तब्बल 11 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे. आवश्यक पात्रता

1)या पदासाठी भरती प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) शैक्षणिक पात्रता प्राध्यापक (Professor) – संबंधित विषयांमध्ये Ph.D. पदवी आवश्यक.

2)सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – संबंधित विषयांमध्ये Ph.D. पदवी आवश्यक.

इथे करू शकता ऑनलाईन ॲप्लाय

मुलाखतीचा पत्ता उपनिबंधक (प्रशासक), संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था, गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र) -411025 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी https://www.diat.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

Golden opportunity!  Recruitment at Defense Institute of Advanced Technology Pune, How to Apply Online

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था