Ajit Pawar : सातारा जिल्ह्याचा मी काही वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी होतो त्यामुळे मला भौगोलिक परिस्थिती माहीत आहे, असा वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मात्र जिल्हाधिकारी नाही, तर तुम्ही पालकमंत्री होते असे व्यासपीठावरील मान्यवरांनी सांगताच अजित दादांनी आपले शब्द बदलले आणि या आधी अशीच एक फार मोठी चूक माझ्याकडून झाल्याची आठवण सांगत त्या चुकीसाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसमोर आत्मक्लेश करावा लागल्याचेदेखील सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱ्यातील वडूज गावातील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांची ही चूक झाली होती. Dy CM Ajit Pawar Mistakenly Described Self As Collector of Satara District in A Programme
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App