सहकारच्या स्वतंत्र मंत्रालयामुळे सहकार अधिक दृढ : प्रवीण दरेकर


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारने नवीन सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. त्याचा पदभार अमित शहा यांच्याकडे सोपविला आहे. या निर्णयाचे स्वागत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. Due to the independent Ministry of Co-operation Cooperation more strong: Pravin Darekar

सहकारच्या स्वतंत्र मंत्रालयामुळे सहकार राज्याबरोबरच देशातही अधिक बळकट होईल, असा दृढ विश्वास प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. राज्यात साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकाराची चळवळ रुजली आणि फोफावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला किमान आधारभूत किंमत मिळू लागली आहे. ऊस आणि त्यापासून अनेक उपपदार्थ तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनाचे चीज होते. आता नवीन मंत्रालयाच्या पार्श्वभूमीवर दरेकर यांना काय वाटते ते पाहूया.

  • अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालय जबाबदारी
  • मंत्रालयासाठी सहकार चळवळीकडून आभार
  • ग्रामीण भागाचा विकासात सहकाराचं मोठे योगदान
  • देश पातळीवर सुद्धा सहकाराचा विकास व्हावा
  • महाराष्ट्रातला सहकार आता आणखी बळकट
  • शहांचे धाडसी नेतृत्व सहकार खाते सांभाळणार
  • शहा यांची दोन तास सहकार चळवळीवर चर्चा

Due to the independent Ministry of Co-operation Cooperation more strong: Pravin Darekar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात