WATCH : विदर्भात शेतकऱ्यांनी दिवाळी आंधारातच करायची का? पश्चिम महाराष्ट्र, कोकणला अधिक मदत : अनिल बोंडे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी २६५० कोटी रूपयाच्या मदतीचा जीआर काढला. मात्र त्यामध्ये पश्चिम विदर्भाला वगळल्यामुळे महाराष्ट्र फक्त काय पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पुरता मर्यादित आहे का आहे का? असा प्रश्न राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी उपस्थित केला.

पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत,असे असताना विदर्भातील फक्त नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनाने मदतीचे आदेश काढले.मात्र पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांना मदत जाहीर केली नाही, त्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात करायची का ? असा प्रश्न राज्याचे माजी कृषिमंत्री यांनी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विचारला आहे.  • शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात करायची का ?
  • थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न
  • फक्त पश्चिम महाराष्ट्र व कोकणचा विचार का?
  • भरपाईसाठी २६५० कोटीच्या मदतीचा जीआर
  • जीआरमधून विदर्भाला वगळल्याची टीका
  • नागपूर, गडचिरोली जिल्ह्याना मदतीचे आदेश
  • पश्चिम विदर्भातील अन्य जिल्ह्यांना मदत जाहीर नाही

Diwali by farmers in Vidarbha Do it in the dark?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती