Corona Update : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार, २४ तासांत २१९ रुग्णांचा मृत्यू ; रुग्णसंख्येतही वाढ


वृत्तसंस्था

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा गेल्या 24 तासांत हाहाकार उडविला आहे. 6 हजार पेक्षा अधिक जणांना कोरोना झाला असून 219 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. Coronavirus gradually Increasing in West Maharashtra; 219 person’s Died In 24 Hours

सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. सातारा आणि सोलापूरमध्ये कडक लॉकडाऊन लागू झाला आहे. या चार जिल्ह्यात 24 तासात 219 जणांचा मृत्यू झाला असून 6 हजार 504 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.राज्यात कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला पश्चिम महाराष्ट्र अपवाद नाही. मराठवाडा आणि विदर्भा पेक्षा पश्चिम महाराष्ट्रात सुविधा चांगल्या असूनसुद्धा तुलनेत रुग्णसंख्या वाढत का आहे, याचे कोडे आहे. तसेच आता येथील मृत्यू दर वाढत असल्याचे वृत्त आहे.

Coronavirus gradually Increasing in West Maharashtra; 219 person’s Died In 24 Hours

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण