वृत्तसंस्था
पुणे : कोरोनामुळे रुग्णांकडून खाजगी हॉस्पिटल अनागोंदी पद्धतीने चुकीची आणि जादा दराने बिले आकारत आहेत. त्या मुळे नागरिकांची लूट होत आहे . याला चाप बसावा म्हणून प्रत्येक हॉस्पिटलवर पुणे महापालिकेने बिल चेकिंगसाठी एक सक्षम अधिकारी नेमला आहे. ज्या नागरिकांना हॉस्पिटल बिलमध्ये शंका असल्यास त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून बिल तपासून घ्यावे, असे आवाहन पुणे महापालिकेचे केले आहे. Corona collects extra bills from patients Officers appointed by Ankush, Pune Municipal Corporation at the hospital
पुणे महापालिकेने हॉस्पिटलमध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
रुबी हॉल हॉस्पिटल श्री विजय इंगळे : 9689932721 ——————— जहांगीर हॉस्पिटल श्री मधुकर कानडे : 8007329872 ———————- इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल श्री सुनील घुले : 9822453999 ———————- एशिया कोलंबिया , खराडी व रायझिंग नेडीकेर , खराडी श्री संतोष आल्हाट : 9689980202 ———————- सह्याद्री , नगर रोड श्री हॉस्पिटल खराडी श्री राजेश कांबळे : 9822590420 ———————- नोबल हॉस्पिटल संजय पवार : 9623226399 ——————– सह्याद्री हॉस्पिटल, हडपसर , इनामदार मल्टी स्पे. हडपसर दीपक एकबोटे : 9422522796 ———————- के ई एम हॉस्पिटल अविनाश वैराट : 9823496899 ———————- सूर्या हॉस्पिटल , ऑयस्टर अँड पर्ल , शिवाजीनगर विठ्ठल जगदाळे : 7507639836 ———————- भारती हॉस्पिटल प्रकाश धसकटे : 9623033716 ———————- सह्याद्री , बिबवेवाडी राव नर्सिंग होम अशोक तोडकरी : 9822771167 ———————- ग्लोबल हॉस्पिटल , ऍडव्हन्टीस्ट हॉस्पिटल साधना रेघे : 9823621294 ———————- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विनय कुलकर्णी : 9373499957 ———————- पूना हॉस्पिटल विजय देसाई : 9764137377 ———————- सह्याद्री कोथरूड , देवयानी हॉस्पिटल उल्हास ठोंबरे : 9689900849 ———————- लोकमान्य हॉस्पिटल, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल उषा भोईर : 9850495998 ———————- सह्याद्री डेक्कन , संजीवन हॉस्पिटल नाना माने : 9850713845
बिलाबाबत अतिरिक्त चौकशीसाठी
पुणे महापालिका मुख्य वॉर रूम ( बिलिंगसाठी ) संगीता कोकाटे : 9763170041
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App