मुख्यमंत्र्यांनी राज्याचा गाडा हाकावा : दरेकर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री हे राज्याचे कारभारी आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः गाडी न चालवता राज्याचा गाडा हाकण्याची गरज आहे, अस टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. Chief Minister is elected to drive the government not for a driving car : Pravin Darekar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मुंबई- पंढरपूर- मुंबई असा प्रवास स्वतः ड्रायविंग करून केला. त्यावर प्रवीण दरेकर बोलत होते. ठाणे कळवा पूर्व भागातील घोलाई नगर परिसरातील घरांवर दरड कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी कळवा येथील रुग्णालयाला भेट दिली. तसेच घोलाई नगर शाळेत असणाऱ्या नागरिकांना देखील भेट दिली.  जितेंद्र आव्हाड हे चांगलं काम करत आहेत. पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

  • मुख्यमंत्र्यांनी राज्याचा गाडा हाकावा : दरेकर
  • मुंबई – पंढरपूर- मुंबई ड्रायविंगवर टीकास्त्र
  • कळव्यातील दरड दुर्घटना; जखमींची विचारपूस
  • घोलाई नगर शाळेतील नागरिकांना भेट दिली
  • जितेंद्र आव्हाड यांच्या कार्याचे कौतुक
  • पुनर्वसन काम वाढविण्याचा सल्ला

Chief Minister is elected to drive the government not for a driving car : Pravin Darekar