IPL 2021 – आयपीएलची स्पर्धा सध्या चांगलीच रंगात आली आहे. सगळ्याच संघांच्या सामन्यांवर चाहत्यांच्या नजरा आहे. प्रत्येक संघाचे चाहते हे त्यांचा संघ जिंकावा यासाठी चीअर करत आहेत. आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विविध संघांची उत्तम कामगिरी पाहायला मिळाली आहे. मात्र त्याचवेळी वेगवेगळ्या योगायोगांची शक्कलही चाहते लावत असतात. कधी एखादा फलंदाज खेळला तर अमूक संघ जिंकतो किंवा एखाद्या गोलंदाजानं अमूक ओव्हरमध्ये विकेट घेतली तर काहीतरी विशेष होतं… क्रिकेटमध्ये अशा मान्यता या आहेतच. पण यंदाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत एक असा योगायोग पाहायला मिळाला आहे, जो सर्वांनाच आवाक करून सोडणारा असा आहे. captains run out and teams loss relation in IPL 2021
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App