वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई -गोवा महामार्गावर बार्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. प्रसंगावधानामुळे चार प्रवासी वाचले आहेत. Burning car trembles on Mumbai-Goa highway; four passengers survived the incident
पेण ते वडखळ दरम्यान रामवाडी पुलावर ही धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली. रामवाडी पुलावर वडखळकडे जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, सर्व चारही प्रवाशांना कारला आग लागल्याचे कळताच, ते तत्काळ बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.या दुर्घटनेतील सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.
पेण नगरपालिका फायर ब्रिगेड घटनास्थळी धाव घेतली असून कारला लागलेली आग आटोक्यात आणली. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ महामार्गावरील वाहतुक पेण पोलिसांनी रोखली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App