बॉलिवूडचे तीन फॅशन डिझायनर्स ईडीच्या रडारवर, मनी लाँडरिंग प्रकरणात बजवली चौकशीची नोटिस
पंजाबमध्ये एका काँग्रेसच्या नेत्याच्या घरच्या लग्नाच्यावेळी या डिझायनर्सना कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्यांना पैसा रोख देण्यात
वृत्तसंस्था
मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूडचे तीन फॅशन डिझायनर ईडीच्या रडारवर आहेत. मनिष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार यांना नोटिस पाठवून चौकशीसाठी बोलावलं आहे. Bollywood’s three fashion designers on ED’s radar, money laundering case probe notice issued
पंजाबमधील एका काँग्रेसच्या नेत्याची मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशी सुरु आहे. या नेत्याकडून तीनही फॅशन डिझायनर्सना लाखो रुपये रोख दिल्या गेल्याचा संशय ईडीला आहे. बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून नाव असलेल्या मनिष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार या डिझायनर्सकडून आयकर नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे हे फॅशन डिझायनर्सही ईडीच्या रडारवर आहेत.
आला होता. ते मनी लाँडरिंग प्रकरणातून मिळवले होते, असा आरोप त्या नेत्यावर आहे. त्यामुळे या तीनही फॅशन डिझायनर्सना ईडीने वेगवेगळ्या तारखांना बोलावलं आहे. हे पैसे रोख का घेतले आणि किती घेतले याची चौकशी ईडी करणार आहे. या तिघांनी रोख रक्कम स्वीकारली व त्यावर कर भरला नाही. हा एक प्रकारचा गुन्हा आहे. या तिघांना नोटिस पाठवल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App