नारायण राणे समर्थकांचा सोलापुरात जल्लोष


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : भाजपाचे खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात आज स्थान मिळाले. त्यांच्या शपथविधीनंतर सोलापुरात राणे समर्थकांनी एकच जल्लोष करत मिठाई वाटली आहे. BJP MP Narayan Rane got place in Union Cabinet; supporters distribute sweets in Solapur

सोलापुरातील चार पुतळा येथे नगरसेवक सुनील खटके , सागर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. तरुणांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून एकच जल्लोष केला. भाजपने नारायण राणे यांना स्थान दिल्याने भविष्यात भाजपला याचा फायदा नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने राणे समर्थक आनंदी
  • सोलापुरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा
  • चार पुतळा चौकात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला
  • भाजपाला भविष्यात चांगला फायदा होणार

BJP MP Narayan Rane got place in Union Cabinet; supporters distribute sweets in Solapur

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण