पुण्यात व्यापाऱ्यांचा घंटानाद…! दुकानाची वेळ वाढवून देण्याचा आग्रह


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे व्यापारी असोसिएशनने आज आंदोलन केलं. राज्य सरकारची धोरणं व्यापाऱ्यांच्या हिताची नसल्याचं सांगत लॉकडाऊनबाबत दिलेले निर्णय व्यापाऱ्यांसाठी मोठं आर्थिक नुकसानीचे ठरले आहेत, असाही खेद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.Bells of traders in Pune Urge to extend shop time

दुकानांच्या वेळ वाढवून देणे आणि करात सवलत द्या,या प्रमुख मागण्या राज्य सरकारला केल्या आहेत.पुण्यातील दुकाने रात्री सातपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी घंटानाद आंदोलन झाले.  •  दुकाने रात्री सातपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्या
  •  पुणे व्यापारी महासंघाची आग्रही मागणी
  • कर्ज, कामगारांचे पगार हे प्रश्न जटील
  • कोरोना कमी होऊनही वेळेचे नियम अयोग्य आहेत
  • दुकानाची वेळ वाढवून देण्याचा धरला आग्रह
  • ४ ऑगस्टपासून दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवणार

Bells of traders in Pune Urge to extend shop time

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण