आनंदीस्वामी मंदिरात पांडुरंगाचे दर्शन ;जालन्यातील प्रति पंढरपुरात विठूनामाचा गजर


विशेष प्रतिनिधी

जालना : जालना शहरात आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आनंदीस्वामी मंदिरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतलं. यावेळी आनंदीस्वामी यांची आरती देखील करण्यात आली.Anandiswami temple in Jalana devotes take
Darshan of Panduranga

जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर कोरोनाच्या नियमांचं पालन करून आनंदीस्वामी यांच्या पालखीची मिरवणूक देखील काढण्यात आली. या पालखीला २५० वर्षांची परंपरा आहे.



या पालखी मिरवणुकीत शहरातील नागरिक सहभागी झाले होते. आषाढीनिमित्त मंदिरांची खास सजावट देखील करण्यात आली. पालखी दाखल झाल्यानंतर भाविकांनी आनंदीस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

  •  आनंदीस्वामी मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन
  • जिल्हा प्रशासनाने दिली परवानगी
  • कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन
  • आनंदीस्वामी यांच्या पालखीची मिरवणूक
  • आषाढीनिमित्त मंदिरांची खास सजावट

Anandiswami temple in Jalana devotes take Darshan of Panduranga

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात