या दुकाना बद्दल वेळोवेळी तक्रारी करूनही राज्य उत्पादन शुल्क का कारवाई करत नव्हते शिवसेना महिला आघाडीकडे या देशी दारुच्या दुकाना बाबत तक्रार करण्यात आली.Ahmednagar: Shiv Sena Mahila Aghadi has closed down a local liquor shop in Sangamner
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील कुरण रोड येथे हे देशी दारुचे दुकान अनेक वर्षांपासून सुरू होते.दरम्यान शिवसेना महिला आघाडीने हे देशी दारूचे दुकान बंद केले.शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुरेखा गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दुकान बंद करण्यात आल्याने शिवसेनेतील मतभेद उघडकीस आले आहेत.
काही वर्षांपूर्वी या देशी दारुच्या दुकानाला सील लावण्यात आले होते. दारू उत्पादन शुल्क अधिकार्यांशी आर्थिक तडजोड झाल्यानंतर हे दुकान पुन्हा सुरू करण्यात आले असा आरोप गव्हाणे यांनी या निवेदनाद्वारे केला आहे.या दुकाना बद्दल वेळोवेळी तक्रारी करूनही राज्य उत्पादन शुल्क का कारवाई करत नव्हते शिवसेना महिला आघाडीकडे या देशी दारुच्या दुकाना बाबत तक्रार करण्यात आली.
काही वर्षांपूर्वी या देशी दारुच्या दुकानाला सील लावण्यात आले होते. दारू उत्पादन शुल्क अधिकार्यांशी आर्थिक तडजोड झाल्यानंतर हे दुकान पुन्हा सुरू करण्यात आले असा आरोप गव्हाणे यांनी या निवेदनाद्वारे केला आहे.तसेच या देशी दारुच्या लायसनला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसताना लायसन सुरु कोणी ठेवले त्या अधिकार्यांवर कारवाई करावी व सदरचे लायसन त्वरित बंद करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App