महालक्ष्मी फर्निचर बाजारात हा प्रकार घडला. सुदैवाने यात कुणीही जखमी वा मृत्युमुखी पडलेले नाही.A huge fire broke out in Bhiwandi’s furniture market around 11 pm, burning 40 godowns
विशेष प्रतिनिधी
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत फर्निचरच्या गोदामांना भीषण आग लागली.याआगीत सुमारे ४० गोदामे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री ११ च्या सुमारास ही आग लागली, महालक्ष्मी फर्निचर बाजारात हा प्रकार घडला. सुदैवाने यात कुणीही जखमी वा मृत्युमुखी पडलेले नाही.
या आगाची माहिती मिळताच ठाणे आणि भिवंडीतील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या, आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु झाले. पहाटे पाचच्या सुमारास आगीवर पनियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App