विशेष प्रतिनिधी
जळगाव: चोपडा तालुक्यातील शिवसेनेच्या २५० कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 250 Shiv Sena workers Joined BJP
प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व विद्यमान सरपंच याचाही समावेश आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला चोपडा तालुक्यामध्ये बळ मिळाले आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App