WATCH : महादेव जानकर आता परभणीतून मैदानात; लोकसभा निवडणूक लढविणार, बारामतीला टाटा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढविण्याची घोषणा आज केली. नांदेड येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Will contest from Parbhani Lok Sabha constituency: Information of Mahadev Jankar

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत मी परभणी लोकसभा मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे ते आमदार आहेत. महादेव जानकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले आहे. नांदेड येथें त्यांनी पक्षाचा मेळावा देखील घेतला. राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार देशभरात केला जाईल परभणी लोकसभेची निवडणूक लढवू आणि विजय देखील मिळवू असा विश्वास जाणकार यांनी व्यक्त केला आहे.

  • महादेव जानकर आता परभणीतून मैदानात
  • परभणीतून लोकसभा निवडणूक लढविणार
  • बारामतीला लोकसभा मतदार संघाला टाटा
  • शिवसेनेच्या उमेदवाराशी टक्कर घेणार
  • उत्तर प्रदेश विधानसभेच्या जागा लढविणार

Will contest from Parbhani Lok Sabha constituency: Information of Mahadev Jankar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात