Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालेवाडी क्रीडा संकुलाला भेट दिली. पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यातील बालेवाडी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री सुनील केदारदेखील उपस्थित होते. पवार म्हणाले की, आयपीएलमुळे निवृत्त खेळाडूंना कामाची संधी मिळाली. याच प्रकारे आता क्रीडा विद्यापीठामुळे उत्तम खेळाडूही तयार होतील. कोरोणाचा प्रभाव सर्व गोष्टींसह ऑलम्पिकवरही पडला, परंतु ही परिस्थिती सुधारेल आणि परत एकदा सर्वच क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रही भरभराटीस येणार. WATCH NCP President Sharad Pawar on International Sports University In Pune
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App