वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७८२ रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांचा आकडा १ लाख ४३ हजार ६९७ वर पोहोचला आहे. Two patients died due to corona in 24 hours in the state; No patients with Omicron were found
गेल्या २४ तासांत १,३६१ रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७ लाख १० हजार ३७६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ७ हजार २२८ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०३ % झाले आहे.
सध्या राज्यात १,३६,४४५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ७४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App