विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज आदरांजली वाहण्यात आली. Tribute to the martyrs of the terrorist attack; Event at Mumbai Police Commissioner’s Office
मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज २६/११ च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,पोलिस महासंचालक संजय पांडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App