विशेष प्रतिनिधी
नाशिक: होय. तुम्ही वाचताय ते खरे आहे. गणेशोत्सव थाटामाटात सुरू असताना महाराष्ट्रातील एका मिठाईच्या दुकानात एक अतिशय वेगळे असे मोदक पाहायला मिळत आहेत.
This sweet shop in maharashtra is selling Rs.12000/Kg ‘Gold Modaks’
नाशिक मधील सागर स्वीट्स या दुकानात आता सोन्याचे मोदक मिळत आहेत आणि त्यांची किंमत १२००० रुपये प्रति किलो ठेवण्यात आली आहे. आता तुम्हाला वाटेल की बापरे! असे मोदक कोण घेईल? या प्रश्नाचे उत्तर दीपक चौधरी सागर स्वीट चे मालक यांनी दिले आहे. ते म्हणाले की, आमच्या सोन्याच्या मोदकांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पुढे असेही म्हणाले की, आम्ही इतरही पंचवीस प्रकारचे मोदक विक्रीस ठेवले आहेत. भक्ती पुढे पैशाचे मोल नसते हेच खरे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App