शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरेलाही अटक केली आहे. TET EXAM SCAM: Another blow to Pune police; Former Commissioner Sukhdev Derela was also arrested
विशेष प्रतिनिधी
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैर मार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली आहे. आरोग्य विभाग, म्हाडा तसेच शिक्षक भरती परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे आतापर्यंत टीईटी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांच्या साखळीतील अटक केलेल्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे. प्रकरणाची पाळेमुळे खोलवर जाण्याचे संकेत पोलिसांनी दिले होते, त्यानुसार डेरे याला अटक करण्यात आली . त्याच्याकडून आणखी माहिती हाती लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App