विशेष प्रतिनिधी
हिंगोली: एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील तीन आठवड्यापासून संप सुरू आहे. हिंगोलीत संपकरी आंदोलक कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपासून बसस्थानकामध्ये आंदोलनाच्या ठिकाणीच पंगत करून दुपारची जेवणं करायला सुरुवात केली आहे.ST staff taking food at agitation point
आम्हाला कोणताही तोडगा मान्य नाही. एसटी महामंडळाचे राज्य शासन यांमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे, या मागणीवर हिंगोली आगारातील संपकरी कर्मचारी ठाम आहेत.- एसटी संपकऱ्यांची जेवणाची पंगत
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App