Speak Marathi : मराठी बोलत नाही म्हणून सहा वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या

speak Marathi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : speak Marathi  नवी मुंबईतील कळंबोली येथील एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या केली. महिलेला मुलगा हवा होता आणि मुलगी मराठीऐवजी हिंदी बोलत असल्याने ती नाराज होती, असे पोलिसांनी सांगितले.speak Marathi

या महिलेने हत्या लपवण्यासाठी मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. या महिलेवर मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारही सुरू होते.महिलेने 23 डिसेंबर रोजी आपल्या मुलीला मारले. मुलीची आजीही त्याच दिवशी घरी आली होती, पण मुलीला भेटता न आल्याने ती परत गेली.speak Marathi



कळंबोली पोलिसांना मृत्यू संशयास्पद वाटल्याने विशेष शवविच्छेदन तपासणीची विनंती करण्यात आली. प्राथमिक अहवालात श्वासनलिकेत अडथळा असल्याचे संकेत मिळाले, त्यानंतर पालकांची चौकशी करण्यात आली.

सहा तासांच्या चौकशीनंतर, महिलेने अखेर आपल्या मुलीचा गळा दाबल्याची कबुली दिली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सांगितले की, महिलेवर मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारही सुरू होते. महिलेने 23 डिसेंबर रोजी आपल्या मुलीला मारले. मुलीची आजीही त्याच दिवशी घरी आली होती, पण मुलीला भेटता न आल्याने ती परत गेली.

Six-year-old girl strangled to death because she doesn’t speak Marathi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात