मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर भाविकांनी फुलले ; नववर्षानिमित्त दर्शनासाठी भाविकांची पावले

वृत्तसंस्था

मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी नववर्षानिमित्त दर्शनासाठी सकाळपासून गर्दी केली. दिवसभर मंदिर भाविकांनी फुलले होते. Siddhivinayak temple in Mumbai flourished by devotees; Steps of devotees for New Year darshan

नववर्षानिमित्त भाविकांची पावले सकाळपासून मंदिराकडे वळली. अनेक ठिकाणी नागरिकांनी देवाच दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात केलेली पाहायला मिळाली.
मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर येथे आज सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून नियमावली तयार केली.प्रत्येक भाविकाने पास घालणे आवश्यक केले. तसेच सोशल डिस्टंसिंग ठेवावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून सातत्याने सूचना केल्या. मात्र तरीही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर तसेच मुंबईच्या बाहेरून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी सिद्धिविनायक मंदिरामध्ये केलेली पाहायला मिळाली.

Siddhivinayak temple in Mumbai flourished by devotees; Steps of devotees for New Year darshan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात