शिवसैनिकांची किरीट सोमय्या यांनी धक्काबुक्की, पायरीवर पाडले

विशेष प्रतिनिधी

पुणे  : पुणे महापालिकेत भेट देण्यासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यामध्ये पायऱ्यांवर पडल्याने सोमय्या जखमी झाले. Shiv Sena activists beat up Kirit Somaiya in Pune

पुणे – पुणे महापालिकेत भेट देण्यासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यामध्ये पायऱ्यांवर पडल्याने सोमय्या जखमी झाले.

पुण्यात शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आले होते. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत सोमय्या पायरीवर पडले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना जमावातून बाहेर काढत गाडीत बसवले. त्यांना संचेती रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांवर हल्ला केला.

https://youtu.be/W0hgvU-ipzY

Shiv Sena activists beat up Kirit Somaiya in Pune

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात