• Download App
    भीक मागो आंदोलनात जमा केलेले 450 रुपये उदयनराजे भोसले यांना जिल्हा प्रशासनाकडून परत।Satara district administration has returned the amount of Rs 450 collected by MP Udayan Raje

    भीक मागो आंदोलनात जमा केलेले ४५० रुपये उदयनराजे भोसले यांना जिल्हा प्रशासनाकडून परत

    वृत्तसंस्था

    सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी भीक मागो आंदोलनाद्वारे जमा केलेली 450 रुपयांची रक्कम सातारा जिल्हा प्रशासनाने त्यांना परत केली आहे. District administration returns Rs. 450 deposited in Bhik Mago Andolan to Udayan Raje Bhosale

    शासनाच्या लॉकडाऊनच्या विरोधात उदयनराजे भोसले यांनी पोवई नाका येथे आंदोलन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यासमोरच्या आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून भीक मागो आंदोलन केले होते.



    त्यावेळी 450 रुपयांची रक्कम गोळा झाली होती. त्यांनी ती रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पाठविली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने अशी रक्कम स्वीकारता येत नाही, असे सांगून ती रक्कम उदयनराजे भोसले यांना परत केली आहे.

    Satara district administration has returned the amount of Rs 450 collected by MP Udayan Raje

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!