Satara : साताऱ्यात पूल कोसळला, क्रेनने गाड्या बाहेर काढल्या:मुंबईत रेल्वे ट्रॅक, एक्सप्रेस-वे बंद; घरात राहण्याचा सल्ला; जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलन
देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने वेग घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत-लोणावळा येथील भोर घाट सेक्शनमध्ये दोन ठिकाणी भूस्खलन झाले. तिन्ही रेल्वे लाईन प्रभावित झाल्या. 20 रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या.