• Download App
    सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेनं अंगावर पेट्रोल टाकत केला आत्मदहनाचा प्रयत्न । Satara: A woman tried to set herself on fire by throwing petrol on her body in front of District Collector's Office

    सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेनं अंगावर पेट्रोल टाकत केला आत्मदहनाचा प्रयत्न

    दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल नसल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. Satara: A woman tried to set herself on fire by throwing petrol on her body in front of District Collector’s Office


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.अंगावर पेट्रोल टाकत महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योती नलावडे अस त्या महिलेचे नाव आहे.दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल नसल्याचा आरोप या महिलेनं केला आहे.

    सुदैवानं पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला वाचवण्यात आलं आहे.जावळी सहकारी बँकेच्या संचालकांवर कारवाईची मागणी महिलेने केली होती. दरम्यान, स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

    Satara : A woman tried to set herself on fire by throwing petrol on her body in front of District Collector’s Office

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!