राज्यात सगळीकडेच दिवाळी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना नेते मंडळीही हजेरी लावत आहेत. “Rising sun slowly” Qawwali sung by Gulabrao Patil; Everyone was mesmerized
विशेष प्रतिनिधी
जळगाव : शिवसेना खासदार गुलाबराव पाटील हे नेहमीच आपली सभा कोणत्या ना कोणत्या कारणावरून गाजवत असतात. मात्र आता कव्वाली गात त्यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. चढता सुरज धीमी ही अजीज नाझा जिल्हा अजरामर कव्वाली गुलाबराव पाटील यांनी गायली.राज्यात सगळीकडेच दिवाळी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना नेते मंडळीही हजेरी लावत आहेत. तसेच कार्यक्रमात नेत्यांमधील कला पहायला मिळत आहेत.
गुलाबराव पाटील जळगावमध्ये अशाच एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार गुलाबराव पाटील यांनी चढता सुरज धीरे धीरे ही अजरामर कव्वाली गायली. यामुळे उपस्थित सर्वच गुलाबरावांच्या कव्वालीला दाद देत होते.पाटलांनी एवढ्या सुरात कव्वाली गायली की सगळे मंत्रमुग्ध झाले.
दरम्यान कव्वाली गातानाचा गुलाबराव पाटलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुलाबराव पाटील हे कार्यकर्त्यांच्या घोळक्यामध्ये बसून कव्वाली गाताना दिसत आहेत. तसेच त्यांना एक ढोलकी पटू साथ देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App