वृत्तसंस्था
पुणे : पुणे ते तोरणा गड, अशी पीएमपी बससेवा सुरु झाली आहे. पुणे ( कात्रज ) येथून बस सुटणार असल्याने पर्यटकांची मोठी सोय झाली आहे.Pune To Torna Fort PMPML Bus Service
गेल्या अनेक वर्षापासून, अशी बससेवासुरु करण्याची मागणी होती. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांच्या उपस्थितीत बससेवा सुरु झाली.
पुणे ते तोरणा गड पायथा हे अंतर कापण्यासाठी अडीच तास बसला लागले. पुण्यातून दुपारी १ वाजता सुटलेली बस साडेतीन वाजण्याच्या सुमारास तोरणा गडाच्या पायथ्याला पोचली. तेथे बसचे स्वागत करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App