प्रतिनिधी
पुणे : पुणेकरांसाठी उद्या (रविवारी) उद्घाटन होत असलेल्या मेट्रोचा प्रवास स्वस्त आणि मस्त ठरणार आहे. मेट्रोने सध्याचे जास्तीत जास्त भाडे 30 रुपये ठेवले आहे. 10 रुपये 20 रुपये आणि 30 रुपये अशा टप्प्यांमध्ये भाडे घेण्यात येणार आहे.Pune Metro fare: Metro fare for Punekars is cheap and cool … see how much is the fare
त्याच बरोबर सकाळी 8.00 ते 9.00 अशा वेळेत दर अर्धा तासाने तीन डब्यांची मेट्रो सुटणार आहे. या मेट्रोचे वेळापत्रक लवकरच सुधारण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे. पुणेकरांसाठी मेट्रोचा प्रवासाचा भाडे तक्ता असा :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App