विशेष प्रतिनिधी
कराड : पुणे-बंगळूर महामार्गावर कराड जवळच्या कोयना नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे पुलावर एकेरी वाहतूक सुरू आहे. साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे बॅरिगेटस लावून भगदाड दूरुस्ती सुरू आहे. Pune – Bangalore highway Koyna bridge near Karad had hole ; Repair work quickly
कोयना नदीवरच्या पुलावर अनेक ठिकाणी जॉईंट आहेत. दोन महिन्यापूर्वीच दोन खराब जॉईंट दुरुस्त केले होते.आज सकाळी जॉईंट नजीक भगदाड पडले आहे. दीड फूट रुंद व एक मीटर लांब, असे भगदाड पडले आहे. यानंतर सबंधित विभागाने कामास सुरुवात केली. दरम्यान या पुलावर धोकादायक अनेक जॉइंट आहेत. ते खराब होण्याच्या मार्गावर आहेत. ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App