• Download App
    Pradhan Mantri Awas Yojana by the Chief Minister at a program in Satara प्रधानमंत्री आवास योजनेतल्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यातल्या कार्यक्रमात चाव्यांचे वाटप

    प्रधानमंत्री आवास योजनेतल्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यातल्या कार्यक्रमात चाव्यांचे वाटप

    Chief Minister

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा येथे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या समवेत ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ मिळालेल्या 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात चाव्यांचे वाटप केले. यावेळी मान्यवरांनी महाआवास त्रैमासिकाचे प्रकाशन सुद्धा केले. ग्रामीण गृहनिर्माणाच्या व्यवस्थापन कक्षाने या त्रैमासिकाची निर्मिती केली.Pradhan Mantri Awas Yojana by the Chief Minister at a program in Satara



    लाभार्थी :

    🏠 मालन तावरे (पुणे)

    🏠 मल्लप्पा जुमनाळ (सोलापूर)

    🏠 पूनम महांगडे (सातारा)

    🏠 पांडुरंग पाटील (कोल्हापूर)

    🏠 सुभाष पाटील (सांगली)

    🏠 दशरथ चव्हाण (यवतमाळ)

    यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    Pradhan Mantri Awas Yojana by the Chief Minister at a program in Satara

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अनंतराव थोपटे : महाराष्ट्राला लाभू न दिलेले मुख्यमंत्री!!

    Corporate Jihad : TCS पाठोपाठ Wipro मध्ये कॉर्पोरेट जिहादचा धक्कादायक प्रकार; हिंदू महिला कर्मचाऱ्यावर धर्मांतरासाठी दबाव; आरोपी मोहम्मद सादिकला अटक!!

    INDI : एकीकडे काँग्रेसचा विश्वासघात झाल्याचा आरोप, तर दुसरीकडे काँग्रेसने विश्वासघात केल्याचा आरोप; INDI आघाडीच्या बैठकीवर बहिष्काराचे सावट!!