मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, वेगवान मुंबईत कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर आला एक टक्यांवर

विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबईत कोविडचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात चाचण्या आणि आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण एक टक्यां वर आले आहे. त्या मुळे आता कोविडचा पॉझिटीव्हीटी दर एक टक्यांण वर आला आहे. फेब्रुवारीत कोविडची दुसरी लाट आल्यािनंतर मध्यावर पॉझिटीव्हीटी दर हा १६.१४ टक्के होता; तर मे २०२० मध्ये सर्वाधिक २७. ६९ टक्के होता.Positivity rate in maumbai lowest in this year

मुंबईत कोविडच्या् पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च २०२० मध्ये झाली. सुरुवातीला कोविडची बाधा फक्त परदेशातून आलेल्यांना झाल्यागचे आढळत होते. त्या नंतर उच्च वसाहतींमध्येही कोविडची बाधा होऊ लागली. मे महिन्यात झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोविडचे रुग्ण आढळू लागले होते. त्या् वेळी कोविडचा पॉझिटीव्हीटी दर २७.६९ टक्यां्ण वर पोहचला होता. म्हणजे १०० कोविड चाचण्या झाल्यानंतर त्यात २७.६९ टक्के बाधित आढळत होते.



दुसऱ्या लाटेत दिवसाला ११ हजारपर्यंत रुग्णांची नोंद होत होती. सध्या १०० संशयितांची चाचणी झाल्यावर अवघा एक रुग्ण आढळत आहे; तर दिवसातील रुग्णांचे प्रमाणही २०० ते ३०० मध्ये आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून दररोज सरासरी ३२ ते ३३ हजार चाचण्या होत असल्याहची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्या०त आली आहे. कोणत्याही आजारात मृत्युदर कमी असणे आवश्‍‍यक आहे.

पहिल्या लाटेत मार्च महिन्यात मृत्युदर १२.०४ टक्के होता. म्हणजे १०० रुग्णांपैकी १२ पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत होता. मे २०२१ मध्ये कोविडच्यार दुसऱ्या लाटेवळी मृत्युदर नियंत्रणात होता. त्याृ वेळी मृत्युदर २.५ टक्के होता. आता हा मृत्युदर २.१ टक्यांया पर्यंत आला आहे. मृत्युदर एक टक्क्याहून खाली आणण्याचे आव्हान आहे.

Positivity rate in mumbai lowest in this year

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात