पु.ल.देशपांडे यांना एफटीआयआय’चा सलाम, लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या हस्ते इमारतीवर झळकणार नाव

विशेष प्रतिनिधी

पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दूरचित्रवाणी (टीव्ही) विभागाच्या इमारतीवर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचे नाव झळकणार आहे. PL Deshpande name to be flashed on the FTII building, Army Chief Manoj Narwane will be present

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत उद्या (दि.६) हा उदघाटन सोहळा रंगणार आहे. एफटीआयआयच्या इतिहासात प्रथमच लष्करप्रमुख संस्थेला भेट देणार आहेत.

एफटीआयआयच्या दूरचित्रवाणी विभागाच्या इमारतीबाहेर पु.ल देशपांडे यांच्या भित्तीचित्राचे देखील अनावरण होणार असल्याची माहिती एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅथोला यांनी दिली. याशिवाय दूरचित्रवाणी विभागातील दोन स्टुडिओना अनुक्रमे पी. कुमार वासुदेव आणि प्रा. वसंत मुळे यांचे नाव दिले जाणार आहे.

PL Deshpande name to be flashed on the FTII building, Army Chief Manoj Narwane will be present

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात