प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्या आहे असे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केले.मात्र आपली चूक लक्षात येताच सत्तेच्या संहारासाठी उतरल्या आहेत असे असे सांगितले. Offensive statement by Congress state president Sandhya savalakhe
विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्या आहे असे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केले.मात्र आपली चूक लक्षात येताच सत्तेच्या संहारासाठी उतरल्या आहेत असे असे सांगितले.
सव्वालाखे म्हणाल्या, प्रियंका गांधी यांनी लडकी हू लड सकती हू ही मोहिम राबवत आहेत. प्रियंका गांधी या लढा देण्यासाठी आणि मोदींच्या संहारासाठी मैदानात उतरल्या आहेत. मात्र नंतर पत्रकारांनी विचारले की, तुम्ही नरेंद्र मोदी संहारासंदर्भात बोलल्या आहात. त्यावेळी त्यांनी हो असे सांगितले. नंतर मी सत्तेच्या संहारा संदर्भात बोलले असे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App