शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना चौकशीसाठी दुसऱ्यांदा ईडीची नोटीस आली आहे. या घडामोडीवर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे. जसे पोस्ट कार्ड येतात, तशी ईडीची नोटीस येतेय. आणि भाजप, केंद्र सरकारच्या विरोधात जो बोलतो त्याला ही नोटीस येतेय हे दुर्दैव आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. NCP MP Supriya Sule Criticized Central Govt Over ED Action On NCP and MVA Leaders
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App