महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधींचे कोल्हापुरात निधन

Arun Gandhi

लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली.

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी (२ मे) कोल्हापुरात दीर्घ आजाराने निधन झाले. आज दुपारी २ वाजेनंतर कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी सांगितले.

अरुण गांधींचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी डर्बन येथे मणिलाल गांधी आणि सुशीला मश्रुवाला यांच्या पोटी झाला. आजोबा महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली.

Mahatma Gandhis grandson Arun Gandhi passed away in Kolhapur

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात