Maharashtra Vaccination : लसीकरणात महाराष्ट्र नंबर १ , शनिवारी दिले ७ लाख डोस ; आतापर्यंतचा उच्चांक वृत्तसंस्था

विशेष प्रतिनिधी

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. शनिवारी एका दिवसात ७ लाख डोस देऊन राज्याने नवा विक्रम केला. Maharashtra Vaccination: Maharashtra Is No. 1 in vaccination; 7 lakh doses given on Saturday; The highest ever

शनिवारी सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लसीचे डोस दिले आहेत. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.



गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला. त्यामुळे ही कामगिरी दिसत आहे. लसीचा वेळेवर पुरवठा आणि नागरिकांचा लस घेण्यासाठी वाढलेला कल यामुळे ही मोहीम यशस्वी होत आहे.

Maharashtra Vaccination: Maharashtra Is No. 1 in vaccination; 7 lakh doses given on Saturday; The highest ever

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात