• Download App
    Maharashtra Assembly विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; विधानसभेत 18 विधेयके पारित, 101 तास 10 मिनिटे चालले कामकाज, सभापतींची माहिती

    Maharashtra Assembly : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; विधानसभेत 18 विधेयके पारित, 101 तास 10 मिनिटे चालले कामकाज, सभापतींची माहिती

    Maharashtra Assembly

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Maharashtra Assembly विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. या अधिवेशनात विधानसभेत १८ विधेयके पारित झाली, १०१ तास १० मिनिटे कामकाज चालले. सभापतींनी सत्र कालावधीतील कामकाजाची माहिती आज सदनासमोर ठेवली.Maharashtra Assembly

    पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या सत्र कालावधीतील कामकाजाची सांख्यिकीय माहिती विधानसभा सभापतींनी सदनासमोर ठेवली. तसेच सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानले.Maharashtra Assembly



    एकूण बैठकींची संख्या : १४

    प्रत्यक्षात झालेले कामकाज : १०१ तास १० मिनिटे
    रोजचे सरासरी कामकाज : ७ तास १३ मिनिटे
    मंत्री उपस्थित नसल्यामुळे वाया गेलेला वेळ : ३५ मिनिटे
    अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ : ४० मिनिटे
    १) नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय : १०

    २) अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले : ०७

    ३) शोक प्रस्ताव : ०४

    ४) प्रश्नांसंबंधी माहिती

    (क) तारांकित प्रश्न

    (१) प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या : २०२९

    (२) स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या : ५४१

    (३) उत्तरीत झालेल्या प्रश्नांची संख्या : ५८

    (ख) अतारांकित प्रश्न

    (१) प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या : २८

    (२) तारांकित प्रश्नांतून अतारांकित झालेल्या प्रश्नांची संख्या : ३९१

    (३) प्राप्त झालेल्या उत्तरित प्रश्नांची संख्या (मागील सत्रातील स्वीकृत प्रश्नांसह) : ४८०

    ५) सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीसंबंधी अर्धा-तास चर्चेच्या सूचना

    (क) प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या

    (१) प्राप्त झालेली संख्या : ३०

    (२) स्वीकृत झालेली संख्या : १८

    (३) चर्चा झालेली संख्या : ०५

    (ख) इतर बाबीतील (सर्वसाधारण)

    (१) प्राप्त झालेली संख्या : ९४

    (२) स्वीकृत झालेली संख्या : ५३

    (३) चर्चा झालेली संख्या : १५

    ६) म.वि.प. नियम ९३ अन्वये सूचना

    (१) एकूण सूचना : ६९

    (२) स्वीकृत सूचनांची संख्या : ३४

    (३) सभागृहात निवेदने झालेल्या सूचनांची संख्या : २९

    (४) सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेली एकूण निवेदने : ०५

    ७) लक्षवेधी सूचना

    (१) एकूण प्राप्त झालेल्या सूचना : ९३०

    (२) मान्य झालेल्या सूचना : २४५+

    (३) चर्चा झालेल्या सूचना : ४८

    ८) म.वि.प.नियम २६० अन्वये प्रस्ताव

    (१) प्राप्त झालेल्या प्रस्तावाची संख्या : ०५

    (२) चर्चा झालेल्या प्रस्तावाची संख्या : ०५

    ९) म.वि.प.नियम २८९ अन्वये प्रस्ताव

    (१) प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या : ५२

    (२) मान्य झालेल्या प्रस्तावांची संख्या : निरंक

    (३) चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या : निरंक

    १०) अशासकीय ठराव

    (१) एकूण प्राप्त सूचनांची संख्या : ६८

    (२) स्वीकृत झालेल्या सूचनांची संख्या : ६२

    (३) चर्चा झालेल्या सूचनांची संख्या : निरंक

    ११) विशेष उल्लेख

    (१) प्राप्त सूचनांची संख्या : २८१

    (२) मांडण्यात आलेल्या व पटलावर ठेवलेल्या सूचनांची संख्या : २२५

    १२) औचित्याचे मुद्दे

    (१) एकूण प्राप्त झालेले औचित्याचे मुद्दे : २२८

    (२) मांडण्यात व पटलावर ठेवण्यात आलेले औचित्याचे मुद्दे : १८२

    १३) नियम ४६ अन्वये मंत्री महोदयांनी केलेली निवेदने : १३+

    १४) अल्पकालीन चर्चा (म.वि.प.नियम ९७ अन्वये)

    (१) प्राप्त सूचनांची संख्या : ४९

    (२) मान्य झालेल्या सूचनांची संख्या : ४८

    (३) चर्चा झालेल्या सूचना : ११

    १५) शासकीय विधेयके

    विधानपरिषद

    (१) विधानपरिषद विधेयके पुरःस्थापित करण्यात आली : ०९

    (२) संमत करण्यात आलेली विधेयके : ०९

    विधानसभा

    (१) विधानसभा विधेयके पारित करण्यात आली : १८

    (२) संयुक्त समितीकडे पाठविण्यात आलेले विधानसभा विधेयक : ०१

    (३) विधानसभेकडे शिफारशीशिवाय परत पाठविण्यात आलेली विधेयके (धन विधेयके) : ०३

    १६) अशासकीय विधेयके

    (१) प्राप्त झालेल्या सूचना : १६

    (२) स्वीकृत सूचना : ०७

    (३) विचारार्थ : निरंक

    १७) अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.

    १८) सन्माननीय सदस्यांची उपस्थिती

    (१) जास्तीत जास्त उपस्थिती : ९०.१४ टक्के

    (२) कमीत कमी उपस्थिती : ४०.०० टक्के

    (३) एकूण सरासरी उपस्थिती : ७८.५७ टक्के

    Maharashtra Assembly Monsoon Session Concludes: 21 Bills Passed, Record Working Hours

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Loan Waiver Scheme : आयकरदाते 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले; सहकार विभागाकडून 32 लाख बळीराजाची डेटा पडताळणी

    Earthquakes : नाशिकमध्ये गुरुवारी दोनदा भूकंपाचे धक्के; 6 दिवसांत 10 वा हादरा बसला; सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे केंद्र

    Maharashtra Government : मंत्र्यांच्या दालनात ई-पेपर; 1 सप्टेंबरपासून छापील वृत्तपत्रे बंद:राज्य सरकारचा निर्णय, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचा आंदोलनाचा इशारा