विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एरवी पुरोगामीत्वाच्या बाता मारणाऱ्या महाराष्ट्रात घरातून बाहेर पडून मतदानाला जाण्याच्या प्रवृत्तीत घट झाली आहे ती मतदानाच्या चौथ्या टप्प्यातही कायम दिसत आहे देशात शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेतीमध्ये आघाडीवर असणारा महाराष्ट्र मतदान करण्यात मात्र खालून पहिला नंबर सोडायला तयार नाही. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे आकडेवारी पाहिजे तर ही बाब सिद्ध होते. Maharashtra is not ready to leave the first number from the bottom in the polls
चौथ्या टप्प्यात सकाळी 11.00 वाजेपर्यंत झालेले मतदान असे :
देशात एकूण 24.87 %
* आंध्र प्रदेश – 23.10 % * बिहार – 22.54 % * जम्मू-काश्मीर – 14.94 % * झारखंड – 27.40 % * मध्य प्रदेश – 32.38 % * महाराष्ट्र – 17.51 % * ओडिशा – 23.28 % * तेलंगणा – 24.31 % * उत्तर प्रदेश – 27.12 % * पश्चिम बंगाल – 32.78 %
महाराष्ट्रात 11 मतदारसंघांमध्ये मतदान
* जळगाव – 16.89 % * जालना – 21.35 % * नंदुरबार – 22.12 % * शिरूर – 14.51 % * अहमदनगर – 14.74 % * छ. संभाजीनगर – 19.53 % * बीड – 16.62 % * मावळ – 14.87 % * पुणे – 16.16 % * रावेर – 19.03 % * शिर्डी – 18.91 %
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App