LPG Supply : 8 ते 10 दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत; पंपांवर 61 रुपये लिटरने केरोसिन वाटप, व्यावसायिक सिलिंडर पुरवठ्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

LPG Supply

विशेष प्रतिनिधी

मुंबई :LPG Supply   केंद्र शासनाने शिल्लक व्यावसायिक गॅस वाटपाचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गरजा ओळखून प्राधान्य क्षेत्रांना पुरवठ्याची कार्यवाही जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यामुळे येत्या ८ ते १० दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत होईल.LPG Supply

पेट्रोल पंपांवर ६१ रुपये लिटर दराने केरोसिन (रॉकेल) वाटपाची तयारी राज्य सरकारने केली आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली. पुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष जिल्हा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.LPG Supply



केरोसिन वाटप नियमावली राज्य शासनाने जारी केली नाही

सूत्रांनुसार केरोसिन वाटपाची नियमावली शासनाने जारी केलेली नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांनाच केरोसिन मिळेल का? किती लिटर मिळेल? आठवड्यातून एकदा की दोनदा वितरण होणार? ग्रामीण भागात मिळेल की शहरी भागांमध्येही मिळणार. ही योजना किती कालावधीसाठी आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

LPG Supply to Normalize in 10 Days: Kerosene at ₹61 per Liter at Petrol Pumps VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात