municipalities and municipal councils

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (6 ऑक्टोबर) मुंबईत 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. तरीही अजून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये युती आणि आघाडीच्या चर्चा सुरू झालेल्या नाहीत. नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार, यावर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ठरत असतात. त्यामुळे आजच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. त्यानुसार आज हे आरक्षण जाहीर झाले.

परंतु महायुतीतले घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतले घटक पक्ष हे एकत्रित निवडणुका लढविणार की स्वतंत्र लढविणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांचा कल लक्षात घेऊन बहुतेक सर्व घटक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला वेगवेगळे पॅनल करून सामोरे जाणार आहेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांची राजकीय सरमिसळही महाराष्ट्राला पाहावी लागणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी आरक्षणातून तगडे राजकीय उमेदवार शोधणे हे सगळ्यांत मोठे आव्हान दोन्ही बाजूंना पेलावे लागणार आहे.

68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव :

परळी वैजनाथ- खुला महिला
मुखेड- खुला महिला
अंबरनाथ- खुला महिला
अचलपूर- खुला महिला
मुदखेड- खुला महिला
पवनी- खुला महिला
कन्नड- खुला महिला
मलकापूर- कोल्हापूर- खुला महिला
मोवाड- खुला महिला
पंढरपूर- खुला महिला
खामगाव- खुला महिला
गंगाखेड- खुला महिला
धरणगाव- खुला महिला
बार्शी- खुला महिला
अंबड- खुला महिला
गेवराई- खुला महिला
म्हसवड- खुला महिला
गडचिरोली- खुला महिला
भंडारा- खुला महिला
उरण- खुला महिला
बुलढाणा- खुला महिला
पैठण- खुला महिला
कारंजा- खुला महिला
नांदूरा- खुला महिला
सावनेर- खुला महिला
मंगळवेढा- खुला महिला
कलमनूरी- खुला महिला
आर्वी- खुला महिला
किनवट – खुला महिला
कागल- खुला महिला
संगमनेर- खुला महिला
मुरगुड- खुला महिला
साकोली- खुला महिला
कुरुंदवाड- खुला महिला
पूर्णा- खुला महिला
कळंब- खुला महिला
चांदूररेल्वे- खुला महिला
चांदूरबाजार- खुला महिला
भूम- खुला महिला
रत्नागिरी- खुला महिला
रहिमतपूर- खुला महिला
खेड- खुला महिला
करमाळा- खुला महिला
वसमत- खुला महिला
हिंगणघाट- खुला महिला
रावेर- खुला महिला
जामनेर- खुला महिला
पलुस- खुला महिला
यावल- खुला महिला
सावंतवाडी- खुला महिला
जव्हार – खुला महिला
तासगाव- खुला महिला
राजापूर- खुला महिला
सिंदीरेल्वे- खुला महिला
जामखेड- खुला महिला
चाकण- खुला महिला
शेवगाव- खुला महिला
लोणार- खुला महिला
हदगाव- खुला महिला
पन्हाळा- खुला महिला
धर्माबाद- खुला महिला
उमरखेड- खुला महिला
मानवत- खुला महिला
पाचोरा- खुला महिला
पेण- खुला महिला
फैजपूर- खुला महिला
उदगीर- खुला महिला
अलिबाग- खुला महिला

34 नगरपरिषदा ओबीसी महिलासाठी आरक्षित- (34 nagarparishad reserved for OBC women)

भगूर – ओबीसी महिला
इगतपुरी – ओबीसी महिला
विटा – ओबीसी महिला
बल्हारपूर – ओबीसी महिला
धाराशिव – ओबीसी महिला
भोकरदन – ओबीसी महिला
जुन्नर – ओबीसी महिला
उमरेड – ओबीसी महिला
दौडं – ओबीसी महिला
कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
हिंगोली – ओबीसी महिला
फुलगाव – ओबीसी महिला
मुरुड जंजीरा – ओबीसी महिला
शिरूर – ओबीसी महिला
काटोल – ओबीसी महिला
माजलगाव – ओबीसी महिला
मूल – ओबीसी महिला
मालवण – ओबीसी महिला
देसाईगंज – ओबीसी महिला
हिवरखेड – ओबीसी महिला
अकोट – ओबीसी महिला
मोर्शी – ओबीसी महिला
नेर- नवाबपूर – ओबीसी महिला
औसा – ओबीसी महिला
कर्जत – ओबीसी महिला
देगलूर – ओबीसी महिला
चोपडा – ओबीसी महिला
सटाणा- ओबीसी महिला
दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला
बाळापूर – ओबीसी महिला
रोहा – ओबीसी महिला
कुरडुवादी – ओबीसी महिला
धामणगावरेल्वे – ओबीसी महिला
वरोरा – ओबीसी महिला

16 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर- (Nagarpalika and Nagarparishad Reservation)

देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित
मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित
अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

नगरपंचायतमधील आरक्षण जाहीर- (Nagarpanchayat Reservation)

पुढील नगरपंचायत ओबीसीसाठी राखीव-

पारनेर- ओबीसी राखीव
तळा- ओबीसी राखीव
घनसावंगी- ओबीसी राखीव
भामरागड- ओबीसी राखीव
माळशिरस- ओबीसी राखीव
आष्टी बीड – ओबीसी राखीव
एटापल्ली- ओबीसी राखीव
झरी जामणी – ओबीसी राखीव
मंचर- ओबीसी राखीव
पाटोदा- ओबीसी राखीव
खानापूर- ओबीसी राखीव
माढा- ओबीसी राखीव
पोंभुर्णा- ओबीसी राखीव
माहूर- ओबीसी राखीव
वडवणी- ओबीसी राखीव
पोलादपूर- ओबीसी राखीव
आटपाडी- ओबीसी राखीव
खालापूर- ओबीसी राखीव
मालेगाव जहांगीर- ओबीसी राखीव
शिरूर अनंतपाळ- ओबीसी राखीव
पालम- ओबीसी राखीव
कळवण- ओबीसी राखीव
मंठा- ओबीसी राखीव
सावली- ओबीसी राखीव
कोंढाळी – ओबीसी राखीव
जाफराबाद- ओबीसी राखीव
चाकूर- ओबीसी राखीव
तीर्थपुरी- ओबीसी राखीव
कणकवली- ओबीसी राखीव
शिरूर कासार- ओबीसी राखीव
आष्टी वर्धा- ओबीसी राखीव
विक्रमगड- ओबीसी राखीव
अकोले- ओबीसी राखीव
जिवती- ओबीसी राखीव
मोखाडा- ओबीसी राखीव
कर्जत अहिल्यानगर – ओबीसी राखीव
सुरगाना- ओबीसी राखीव



नगरपंचायतीसाठी मागास प्रवर्गाकरिता (ओबीसी)जागा जाहीर- (OBC Reservation Nagarpanchayat)

पारनेर
तळा
घनसावंगी
भामरागड
मंचर
पाटोदा
खानापूर
माढा
पोभुर्णा
माहूर
वाडवणी
पोलादपूर
आटपाडी
खालापूर
मालेगाव जहांगीर
शिरूर अनंतपाळ
पालम
कळवण
मंठा
सावली
कोंढाळी
मानोरा
मारेगाव
माळशिरस
आष्टी(वर्षा)
एटापल्ली
झरी- जामणी
तलासरी
जाफ्राबाद
चाकूर
तीर्थपुरी
कणकवली
शिरूर कासार
आष्टी(बीड)
विक्रमगड
अकोले
जिवती
मोखाडा
कर्जत अहिल्यानगर
सुकाना

ओबीसी राखीव महिला नगरपंचायत- (OBC Reservation Nagarpanchayat)

पोलादपूर
तलासरी
आष्टी बीड
वडवणी
कळवण
घनसावंगी
सावली
कर्जत- अहिल्यानगर
माळेगाव
पाटोदा
खालापूर
मंचर
भामरागड
शिरूर अनंतपाळ
माढा
आष्टी वर्धा
जाफराबाद
चाकूर
मानोरा
जीवनी

खुल्या प्रवर्गासाठी महिला नगरपंचायत- (Open Reservation Nagarpanchayat)

मोहडी- खुला महिला
बार्शी टाकळी- खुला महिला
वाशी- खुला महिला
म्हाळुंगा श्रीपूर- खुला महिला
नांदगाव खंडेश्वर- खुला महिला
गुहागर- खुला महिला
राळेगाव- खुला महिला
लाखांदूर – खुला महिला
वैराग- खुला महिला
सोयगाव – खुला महिला
महादूला- खुला महिला
अनगर- खुला महिला
कडेगाव- खुला महिला
पेठ- खुला महिला
पाठण- खुला महिला
औंढा नागनाथ- खुला महिला
लाखनी – खुला महिला
रेणापूर- खुला महिला
नातेपुते- खुला महिला
म्हसळा – खुला महिला
सडक अर्जुनी- खुला महिला
दिंडोरी- खुला महिला
जळकोट – खुला महिला
मेढा – खुला महिला
लोणंद- खुला महिला
वाडा- खुला महिला
देवरुख- खुला महिला
लांजा – खुला महिला
सिंदखेडा- खुला महिला
मंडणगड- खुलासा महिला
तिवसा- खुला महिला
वडगाव मावळ- खुला महिला
पारशिवनी- खुला महिला
शहापूर – खुला महिला
देहू- खुला महिला
कुही- खुला महिला
मुक्ताईनगर- खुला महिला
बाभुळगाव- खुला महिला

Lottery announced for the post of mayor of municipalities and municipal councils

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात