अभिनेता कार्तिक आर्यन लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक! बाप्पाचं घेतलं दर्शन


विशेष प्रतिनिधी

पुणे : कार्तिक आर्यन हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. कार्तिकला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. कार्तिकचा गेल्या काही वर्षांपासुन चांगलाच चर्चेत आहे. त्याचा भूल भुलैया 2, सत्यप्रेम की कथा हे सिनेमे प्रचंड यशस्वी झाले. आज गणेश चतुर्थी निमित्त कार्तिकने लालबाग राजाचे मनोभावे दर्शन घेतले. Kartik Aryan Bapa news

कार्तिक आर्यन लालबाग राजा चरणी नतमस्तककार्तिक आर्यनचे फोटो सोशल मिडीयावर चांगले व्हायरल झालेत. या फोटोत कार्तिक लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक झालाय.कार्तिकने भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसून येतोय. कार्तिकने हात जोडून लालबाग राजाला नमस्कार केला अन् प्रार्थना केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कार्तिक आर्यनला पाहायला भाविक भक्तांची चांगलीच झुंबड उडाली होती. कार्तिकने पहिल्याच दिवशी सकाळी लवकर जाऊन लालबाग राजाचे दर्शन घेतले.

Kartik Aryan Bapa news

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात