प्रतिनिधी
पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय,पुणे आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आज रविवारी 4 डिसेंबर 2022 रोजी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील विविध कंपन्यांच्या 5000 पदांवर भरती होणार आहे. Job Opportunity in Pune, Pimpri Chinchwad; 5000 seats available; Job fair today
शैक्षणिक पात्रता : ७ वी ते पदव्युत्तर, आय.टी.आय., इंजिनिअर इत्यादी.
वेळ : रविवार ४ डिसेंबर २०२२ सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजे पर्यंत स्थळ : द न्यू मिलेनिअम इंग्लिश मिडीअम स्कूल, समर्थ नगर, नवी सांगवी, पुणे-२७
अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. गणेश अंबिके : ९४२२०३६६३९, श्री. विशाल डोंगरे : ८४२१९०४८५५, हेल्पलाईन क्रमांक : ७५७५९८११११
या मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि रोजगार मेळावा आयोजक चिंचवड विधानसभा मतदारसंघ प्रमुख शंकर जगताप यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App