प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांची चिखल फेक चालू आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड खालच्या स्तरावर येऊन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर वार केला आहे चित्रा वाघ यांनी देखील आव्हाड यांना टीका व्हिडिओद्वारे खणखणीत प्रत्युत्तर दिली आहे. jitendra avhad and chitra wagh tweeter war
राजकीय मुद्द्यांवर केलेल्या टीकेला उत्तर उत्तर नसले की महिलेची बदनामी आणि चारित्र्यहनन हे एकमेव शस्त्र तुमच्याकडे आहे. मी अशा अनेक प्रसंगांमधून गेली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड मी तुम्हाला पुरून उरेन. तुमच्यासारख्या लांडग्यांना मी घाबरत नाही, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आव्हाड यांचे वाभाडे काढले आहेत.
ताई मी कुठली ही शिवी दिली नाही ….. फक्त मला munmy कोणाची तोंड उघडायला लावू नका … मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे … तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है …. हमाम मै सब नंगे है …….Baपूआर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना …ह्या पुढे स्वभावा प्रमाणे वागीन… एंटी चैम्बर … मधले… https://t.co/DatnmGbb1x — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 8, 2023
ताई मी कुठली ही शिवी दिली नाही ….. फक्त मला munmy कोणाची तोंड उघडायला लावू नका … मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे … तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है …. हमाम मै सब नंगे है …….Baपूआर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना …ह्या पुढे स्वभावा प्रमाणे वागीन… एंटी चैम्बर … मधले… https://t.co/DatnmGbb1x
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 8, 2023
या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात :
ताई मी कुठली ही शिवी दिली नाही ….. फक्त मला munmy कोणाची तोंड उघडायला लावू नका … मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे … तुम्हारे शिशे के घरपे हम पत्थर मार सकते है …. हमाम मै सब नंगे है …….Baपूआर्मस्ट्राँग ….. आठवत असेल ना …ह्या पुढे स्वभावा प्रमाणे वागीन… एंटी चैम्बर … मधले “विनोद”…. आत्ता बस आपण खूप खालच्या पातळी वार जाऊन बोलता … माझा स्वभाव आपल्याला माहित आहे …मी सहन करतो … पण मला त्यांनी बोलावे ज्याचे हात स्वच्छ आहे …. अजून खूप बोलू शकतो …. बहिणीला संभाळून घेत आलो … पण……
म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी… pic.twitter.com/MEcuQojgj9 — Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) June 9, 2023
म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं.
माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी… pic.twitter.com/MEcuQojgj9
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) June 9, 2023
चित्रा वाघांचे आधीचे ट्विट :
सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली… आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App