कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला घट्ट विळखा घातलेला असताना इस्राईलसारख्या एका लहानशा देशानं मात्र कोरोनावर मात केल्याचं जाहीर केलं आहे. याठिकाणी मास्कसारखे निर्बंधही उठवण्यात आले आहेत. कोरोनाच्या या संकटाचा सामना करताना इस्रायलमध्ये वापरल्या जाणाऱ्या नेझल स्प्रेचीदेखिल चांगलीच चर्चा होत आहे. लस किंवा इतर औषधांशिवाय आणखी कोणत्या प्रकारे कोरोनाला आळा घालता येईल याचा तपास केला जात असताना इस्राईलच्या एका कंपनीनं नेझल स्प्रेचा सोध लावला. इस्राईल सरकारनं त्याला परवानगी दिली असून, येथील मेडिकलमध्ये त्याची विक्री सुरू होतीये. Israel invented nasal spray to fight with corona
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App