विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सध्या मै खाउंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालोंकी रक्षा भी करूंगा अशी परिस्थिती सुरू आहे. हे सगळं बंद व्हायला हवं, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.In Maharashtra right now I will eat and eat, Amrita Fadnavis attacks Uddhav Thackeray
नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवर भ्रष्टाचारावरून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात आमची एकच अपेक्षा आहे की प्रगतीचं राजकारण व्हायला हवं. भ्रष्टाचार बंद व्हायला हवा.
पण आजकाल महाराष्ट्रात नेत्यांचा हाच विचार आहे की मैं खाऊंगा भी, खाने भी दूँगा, खानेवालोंकी रक्षा भी करूंगा. हे बंद व्हायला हवं. बाकी तुम्ही काही खा, काही खाऊ नका, त्याने काही होत नाही.
अमृता फडणवीसांचा सल्ला आणि राऊतांचं प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी नागपूर दौºयावर असणाºया खासदार संजय राऊतांना खोचक सल्ला देताना म्हटल्या होत्या की, नागपुरी सावजी (मटण) नक्की खा, हे मी त्यांना सजेस्ट करु शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App